गुरुवार, २२ जुलै, २०१०

In the  Picture  on the  top Mr,Kasakhedikar Sachiv Fescom is seen holding  Fescom flag and Our Popular  Fescom President Mr,Anantarao Gholap is seen  Behind him 















महाराष्ठ्र ज्येष्ठ नागरिक महासंघ वार्ता पत्र.,,
Unifying and Strengthening the comprehensive Welfare Activities of Senior Citizen and their Organizations under one Banner and Leadership, and utilizing their precious knowledge, wide experience, wisdom, energy and skill for Welfare of the Society in general and Senior Citizen in particular.                      To Indian 











to  the  Government of India
ब्लॉगचे  संचालक प्रभाकर छ्त्रे
!
.  ज्येष्ठ नागरिक हो  १६ ऑगष्ठ २०१० च्या  मुक निषेध                         .                       मोर्चात सामिल व्हा !!


भारतातील  ज्येष्ठ नागरिक आता जागा झाला आहे .१९९३  पासून  मान्य केलेल्य़ा  जीवनावश्यक सोयी,सवलती  देण्यास भारत सरकार  चाल ढकल करत आहे. इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्किम सारख्या मुलभुत  सोयीच्या  तजबीजी करण्याकडे सुध्दा  लक्षदेण्यास सरकारकडे वेळ नाही ज्येष्ठाच्यासाठी निर्देशित केलेला  पैसा इतरत्र वळवला जातो. हे वृध्द काय करणार याच्यात एकी नाही एकगट्ठामत मिळणार नाही म्हणून आजवर  आमच्या कडे दुर्लक्ष झाले आहे सरकार व आजच्या पिढीने आमच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे हाच यानिषेध आंदोलनाच हेतु आहे. धरणे वा मोर्चा विनाघोषणा 
zÉÉÇiÉiÉÉqÉrÉ
 असेल.